IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( india insfrastructure finance company ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 37 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक ( ग्रेड ब ) | 04 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ( ग्रेड अ ) | 33 |
| एकुण पदांची संख्या | 37 |
आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा अथवा CMA / ICWA / LLB / CA / B.E/ B.TECH अथवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन अथवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका , M.SC / अथवा पदव्युत्तर शिक्षण ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
| पद क्र.01 साठी | जाहीरात पाहा |
| पद क्र.02 साठी | जाहीरात पाहा |
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026