BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार्यालय सहाय्यक व चौकीदार पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bank of india recruitment for office assistant and watchman post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number of post ) : यांमध्ये कार्यालय सहाय्यक व चौकीदार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता :
कार्यालय सहाय्यक : B.S.W / B.A / B.COM पदवी , संगणक ज्ञान , टायपिंग अर्हता
चौकीदार : किमान 7 वी पास , स्थानिक उमेदवारास प्राधान्य .
वयोमर्यादा : 22-40 वर्षे वय दरम्यान .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे बँक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालय नागपुर अंचल चौथा माळा बँक ऑफ इंडिया बिल्डींग एस. व्ही . पटेल मार्ग पो.बॉक्स क्र.04 नागपुर या पत्यावर दि.19.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार्यालय सहाय्यक व चौकीदार पदासाठी पदभरती 2026
- IRFC : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- प्रसार भारती आकाशवाणी मुंबई अंतर्गत ( प्रादेशिक वृत्त विभाग ) विविध पदांसाठी पदभरती !
- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , आया इ . पदांसाठी थेट पदभरती !