MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती ( अराजपत्रित ) संयुक्त ; तब्बल 758 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( MPSC Recruitment for various post , Number of post vacancy – 758 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहायक कक्ष अधिकारी | 03 |
| 02. | राज्य कर निरीक्षक | 279 |
| 03. | पोलिस उपनिरीक्षक | 392 |
| 04. | दुय्यम निबंधक ( श्रेणी -1 ) / मुद्रांक निरीक्षक गट ब | 84 |
| एकुण पदांची संख्या | 758 |
आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 544/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.22.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !