MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट ब पदांच्या एकुण 552 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट ब पदांच्या एकुण 552 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mpsc recruitment for class b post , number of post vacancy – 552 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक कक्ष अधिकारी गट ब06
02.राज्य कर निरीक्षक गट ब236
03.पोलिस उप निरीक्षक गट ब310
 एकुण पदांची संख्या552

आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . पोलिस उप निरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी तर महिला करीता 157 से.मी तर छाती पुरुष उमेदवारांकरीता 79 से.मी असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 394/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 294/- रुपये आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.30.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

Click here

Leave a Comment