नाशिक चलन नोट मुद्रणालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकुण 534 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

नाशिक चलन नोट मुद्रणालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकुण 534 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( currency note press recruitment for various post , number of post vacancy – 534 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वेल्फेअर अधिकारी02
02.सुरक्षा अधिकारी01
03.सुपरवायझर ( तांत्रिक कंट्रोल )27
04.सुपरवायझर ( टीओ – प्रिंटिग )25
05.सपरवायझर ( आयटी )06
06.सुपरवायझर ( टीओ मेकॅनिकल )07
07.सुपरवायझर ( टीओ – एसी )03
08.सुपरवायझर ( टीओ – इलेक्ट्रिकल )08
09.सुपरवायझर ( टीओ – इलेक्ट्रॉनिक्स )09
10.सुपरवायझर ( इंक फॅक्टरी )03
11.सुपरवायझर ( मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग )03
12.सुपरवायझर ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स )03
13.सुपरवायझर ( टीओ – सिव्हिल )03
14.सुपरवायझर ( टीओ – इन्स्ट्रुमेंटशन )01
15.सुपरवायझर ( ऑफिशियल भाषा )01
16.सचिवालय सहाय्यक01
17.आर्टिस्ट01
18.कनिष्ठ कार्यालय सहाय्यक22
19.कनिष्ठ तांत्रिक ( प्रिंटिंग )108
20.कनिष्ठ तांत्रिक ( नियंत्रण )227
21.कनिष्ठ तांत्रिक ( इलेक्ट्रिकल )12
22.कनिष्ठ तांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स )15
23.कनिष्ठ तांत्रिक ( मशिनिस्ट )08
24.कनिष्ठ तांत्रिक ( फिटर)20
25.कनिष्ठ तांत्रिक ( मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फीटर )03
26.कनिष्ठ तांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेंटेशन )01
27.कनिष्ठ तांत्रिक ( भांडार )02
28.कनिष्ठ तांत्रिक ( एअर कंडिशनिंग )02
29.कनिष्ठ तांत्रिक ( इंक फॅक्टरी – परीचर )03
30.कनिष्ठ तांत्रिक ( इंक फॅक्टरी प्रयोगशाळा सहाय्यक )03
31.कनिष्ठ तांत्रिक ( मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग )02
32.कनिष्ठ तांत्रिक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)02
 एकुण पदांची संख्या534

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन  https://cnpnashik.spmcil.com/ या संकेतस्थळावर दि.20.04.2026 ते दि.19.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment