मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mira bhayandar corporation recruitment for various post , number of post vacancy – 113 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये बालरोगतज्ञ , रेडिओलॉजिस्ट , सुक्ष्मजीवशास्त्र , पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक , साथरोगतज्ञ , परिचारिका , सुईण , औषधनिर्माता , प्रयोशाळा तंत्रज्ञ , अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी …
प्रयोशाळा पर्यवेक्षक , क्षयरोग आरोग्य कर्मचारी , परिचारक , बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ( पुरुष ) वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक . पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे सार्वजनिक आरोग्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन , मांडली तलाव , तळ मजला भाईंदर ता.जि.ठाणे 401101 या पत्यावर दि.04.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .
- CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !