BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bharat petroleum corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 250 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( इंजिनिअरिंग ) | 175 |
| 02. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( खाते ) | 25 |
| 03. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( Wayside amenities ) | 10 |
| 04. | सेक्रेटरी बीपीसीएल | 08 |
| 05. | असोसिएट एक्झिक्युटिव्ह ( क्वॉलिटी अश्युअर ) | 30 |
| 06. | असोसिएट एक्झिक्युटिव्ह ( अधिकृत्त भाषा ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 250 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.02 साठी : पदवी , सीए / सीएमए
पद क्र.03 साठी : बी.कॉम / बीबीए / बी.एस्सी / बी.एम.एस / बी.एच एम
पद क्र.04 साठी : पदवी
पद क्र.05 साठी : एम.एस्सी ( केमिस्ट्री )
पद क्र.06 साठी : हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.17.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..