SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर ( लघुलेखक ) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SSC Recruitment for stenographer post , number of post vacancy – 731 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : स्टेनोग्राफर ( लघुलेखक ) पदांच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण , लघुलेखन कौशल्य अनिवार्य आवश्यक ..
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.15.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026