SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 821 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( state bank of India recruitment for concurrent auditor post , number of post vacancy – 821 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कंकरेंट ऑडिटर | 821 |
| एकुण पदांची संख्या | 821 |
आवश्यक अर्हता : अर्जदार हे स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी / कर्मचारी असणे आवश्यक असेल तसेच विशिष्ट शैक्षणिक पात्रताची आवश्यक नसणार आहे .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.14 मे 2026 रोजी कमाल वय हे 63 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.sbi.bank.in/ या संकेतस्थळावर दि.11.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 821 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लेखापाल , टर्नर शिपाई इ . पदांसाठी पदभरती .
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती …
- श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती ..