गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती ..

Spread the love

गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Godavari institute of pharmacy latur recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राध्यापक02
02.असोसिएट प्राध्यापक05
03.सहाय्यक प्राध्यापक08
04.लेक्चरर02
05.कार्यालय अधिक्षक01
06.प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी01
07.लेखापाल02
08.सहाय्यक ग्रंथपाल01
09.लिपिक03
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
11.प्रयोगशाळा सहाय्यक06
12.संगणक तंत्रज्ञ01
 एकुण पदांची संख्या36

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : गोदावरी शैक्षणिक परिसर गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर – नांदेड महामार्ग कोळपा जि.लातुर 413512 या पत्यावर दि.31.05.2026 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment