गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती ..
गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Godavari institute of pharmacy latur recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. प्राध्यापक 02 02. असोसिएट प्राध्यापक 05 03. सहाय्यक प्राध्यापक 08 04. … Read more