RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रेड 1 व ग्रेड 3 पदांच्या तब्बल 6565 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RRB INDIAN RAILWAY MAHABHARATI FOR CLASS A & C POST , NUMBER OF POST VACANCY – 6565 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नल | 323 |
| 02. | तंत्रज्ञ ग्रेड 3 | 6242 |
| एकुण पदांची संख्या | 6565 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.एस्सी / अभियांत्रिकी पदवी
पद क्र.02 साठी : 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / तृतीयपंथी / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर दि.29.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026