BRO GREF : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत 899 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

BRO GREF : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत 899 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत. ( BRO GREF PUNE RECRUITMENT 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .

पदनाम पदांची संख्या : यामध्ये ड्राफ्ट्समन , हिंदी टाइपिस्ट , स्टोअर कीपर तंत्रज्ञ , ऑपरेटर कम्युनिकेशन , एक्स केव्हेटिंग मशनरी ऑपरेटर , इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण 899 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली नमूद सविस्तर जाहिरात पहावी ..

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल. यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयामध्ये पाच वर्ष तर इतर मागास प्रवर्ग करिता तीन वर्ष सूट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन कमांडंट जी आर इ एफ सेंटर दिघी कॅम्प पुणे 411015 या पत्त्यावर दिनांक 04 जुलै 2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment