CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 900+ रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( CDAC RECRUITMENT FOR VARIOUS POST, NUMBER OF POST VACANCY – 900+) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूया ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये प्रकल्प असोसिएट , प्रकल्प तंत्रज्ञ , प्रकल्प सपोर्ट कर्मचारी , प्रकल्प अभियंता व इतर पदे अशा एकूण 900+ रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : B.E/ B.TECH/ M.TECH/ PH D/ CA/ LLM / CS / CMA / MBA
परीक्षा शुल्क : कोणतीही परीक्षा शुल्क नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी https://careers.cdac.in/या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 जून 2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026