भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy agniveer recruitment for apprentice post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : अग्निवीर ( अप्रेंटिस ) 2027 बॅच पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांची संख्या नमुद नाही .
आवश्यक अर्हता : 10 वी 50% गुणांसह उत्तीर्ण व संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकीय डिप्लोमा ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agniveer या संकेतस्थळावर दि.29.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..