MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSC Recruitment for officer post , number of post vacancy – 30 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01 | विशेष शाखा व्यवस्थापक ( अधिकारी श्रेणी – 2 ) | 30 |
| 02. | शाखा व्यवस्थापक | 06 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी , अनुभव .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे The Deputy general manager HRD & M Department the Maharashtra state co-operative bank ltd. Mumbai sir vithaldas thackersey smruti bhavan 9 maharashtra chamber of commerce lane , fort Mumbai – 40001 या पत्यावर दिनांक 22.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र 01 साठी : Click Here
पद क्र 02 साठी : Click Here
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..