SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State bank of India recruitment for apprentice post , number of post vacancy – 7150 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 7150 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.04.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकरण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.15.06.2026 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- लातूर जिल्हा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GGMCJJH: सर जे जे समूह दवाखाना, मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर (लिपीक) , शिपाई पदांसाठी पदभरती..