लातूर जिल्हा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( Latur district police patil recruitment 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू शकता..
पदनाम / पदांची संख्या ( post name / number of post ) : यामध्ये पोलिस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता : 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल..
वयोमर्यादा ( age limit ) : दि.26.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 25-45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल.
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 1000/- तर आरक्षित / आर्थिक दुर्बल घटक करिता 800 /- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 10 जून 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- लातूर जिल्हा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GGMCJJH: सर जे जे समूह दवाखाना, मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर (लिपीक) , शिपाई पदांसाठी पदभरती..
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; APPLY NOW
- BRO GREF : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत 899 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 900+ रिक्त जागेसाठी महाभरती ..