PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pune mahanagarpalika class 4 recruitment , number of post vacancy – 25 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीप्रमाणे पाहु शकता ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मुलाणी ( सफाईसेवक ) पदाच्या एकुण 25 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : 4 थी पास / मुलाणी कामाचा अनुभव ..

वेतन / मानधन : 23782/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे कॅ.वडके सभागृह आरोग्य कार्यालय तिसरा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे -05 या पत्यावर दि.07.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment