Jobsahita : राज्यात सध्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहेत . यामुळे बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे . यामुळे राज्यातील काही भागांमध्ये प्रशासनांकडून शाळांना सुट्टीचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये हवामान शास्त्र विभाग मुंबई यांदी दि.05.07.2026 रोजी ऑरेंज ॲलर्ट दिलेला होता , जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता , सासायट्याच्या वाऱ्यांमुळे दि.05.06.2026 रोजी झाडे पडण्याचा घटना लक्षात घेवून ..
विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने बृहन्मुंबई परिक्षेत्रात सोमवार दि.06.07.2026 रोजी सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या प्राथमिक / माध्यमिक / शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
या संदर्भात अधिकृत्त परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .याशिवाय रायगड व पालघर जिल्ह्यातील शाळांना देखिल सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
- अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; परिपत्रक ..
- PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या एकुण 779 रिक्त जागेसाठी पदभरती .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त जागेच्या तब्बल 1626 रिक्त जागेसाठी महाभरती .