एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Integrated Child Devlopment Services Scheme Project Recruitment for Anganwadi Helper , Total Number of post – 02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – अंगणवाडी मदतनिस , पदांची एकुण संख्या – 02
पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया केवळ महिला उमेदवारांकरीता राबविण्या येत असुन , उमेदवार हा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे वय दि.29.12.2022 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद इयत्ता 7 वी पात्रताधारक महिला उमेदवारांनी आपला अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर जि. अहमदनगर या पत्तयावर सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !