कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये  ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( kokan railway corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 201 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )25
02.ट्रॅक मेंटेनर57
03.वरिष्ठ विभाग अभियंता ( एस अँड टी )05
04.ESTM-III15
05.विभाग नियंत्रक09
06.स्टेशन मास्टर15
07.गुड्स ट्रेन व्यवस्थापक10
08.सहाय्यक लोको पायलट30
09.वरिष्ठ विभाग अंभियंता ( मेकॅनिकल )06
10.कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल )07
11.तंत्रज्ञ – III ( मेकॅनिकल )15
12.कमर्शियल सुपरवायझर07
 एकुण पदांची संख्या201

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन करण्यासाठी  https://konkanrailway.com/  या संकेतस्थळावर ऑगस्ट 2026 चा शेवटच्या आठवड्यापासुन सुरुवात होणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment