पुणे आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( income tax department pune recruitment for sports quota post , number of post vacancy – 85 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्टेनोग्राफर ग्रेड II | 06 |
| 02. | टॅक्स असिस्टंट | 40 |
| 03. | मल्टी टास्किंग स्टाफ | 39 |
| एकुण पदांची संख्या | 85 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण , संबंधित क्रिड पात्रता
पद क्र.02 साठी : पदवीधर , संबंधित क्रिडा पात्रता
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण संबंधित क्रिडा पात्रता
परीक्षा शुल्क : 200/- रुपये
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.itsportsrecruit या संकेतस्थळावर दि.15.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .