NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत 261 रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत 261 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NGEL recruitment for various post , number of post vacancy – 261 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अभियंता ( सिव्हिल)43
02.अभियंता ( इलेक्ट्रिकल )69
03.अभियंता ( मेकॅनिकल )09
04.एक्झिक्युटिव ( HR )04
05.एक्झिक्युटिव ( वित्त )09
06.अभियंता ( सुरक्षा )07
07.एक्झिक्युटिव ( CSR )05
08.एक्झिक्युटिव ( Rajbhasha )01
 एकुण पदांची संख्या147

 आवश्यक अर्हता : बीई / बी.टेक / बी.एस्सी / पदवी / इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.07.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.07.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment