हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( high explosives factory khadki recruitment for chemical process worker post , number of post vacancy – 85 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number of post ) : यांमध्ये केमिकल प्रोसेस वर्कर ( CPW ) पदांच्या एकुण 85 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता ; NCVT ( संबंधित ट्रेड / विषय )
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.04.09.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे the chief general manager high explosives factory , khadki pune Maharashtra 411003 या पत्यावर दि.04.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य महसुल विभाग अंतर्गत राज्यभर महसुल सेवक ( कोतवाल ) पदांच्या तब्बल 2912 जागेसाठी विशेष महाभरती ..
- RRB JE : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 4029 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .