हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( high explosives factory khadki recruitment for chemical process worker post , number of post vacancy – 85 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची … Read more