NIC :  राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या एकुण 376 रिक्त जागेसाठी पदभरती ..

Spread the love

NIC :  राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या एकुण 376 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NIC recruitment for various post , number of post vacancy – 376 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉम्प्युटर विज्ञान व आयटी300
02.इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन26
03.डेटा सायन्स व एआय50
 एकुण पदांची संख्या376

आवश्यक अर्हता : M.SC /MS / MCA / B.TECH

आवश्यक अर्हता : दि.30.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी /आ.दु.घ करीता 800/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्‍क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.nic.in/ या संकेतस्थळावर दि.01.09.2026 पासुन ते दि.30.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment