GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( india post office recruitment for GDS post , number of post vacancy – 23757 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक ( BPM)23757
02.सहाय्यक शाखा व्यवस्थापक (ABPM)
03.डाकसेवक
 एकुण पदांची संख्या23757

आवश्यक अर्हता : 10 वी उत्तीर्ण , संगणकाचे ज्ञान , सायकलिंगचे ज्ञान ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.21.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://indiapost.gov.in/ या संकेतस्थळावर दि.31.08.2026 पासुन ते 19.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment