IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS RRB rectruitment for various post , number of post vacancy – 13706 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यालयीन सहाय्यक ( मल्टीपर्पज )8183
02.अधिकारी स्केल 01 ( सहाय्यक व्यवस्थापक )4256
03.कार्यालयीन सहाय्यक स्केल 2  ( जनरल बँकिंग अधिकारी )666
04.अधिकारी स्केल 2 ( आयटी )182
05.अधिकारी स्केल 2 ( सीए)81
06.अधिकारी स्केल 2 ( विधी )46
07.अधिकारी स्केल 2 ( ट्रेझरी व्यवस्थापक )18
08.अधिकारी स्केल 2 (मार्केटिंग अधिकारी)16
09.अधिकारी स्केल 2 ( ॲग्रीकल्चर व्यवस्थापक)38
10.अधिकारी स्केल 3220
 एकुण पदांची संख्या13706

आवश्यक अर्हता : पदवी / सीए / संबंधित पदवी / एमबीए / एलएलबी ( सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी )

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे खालील लिंकवर दि.21.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

पद क्र.01 साठी Apply Now
पद क्र02 ते 10 साठी Apply Now

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment