SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SSC JE recruitment for junior engineer post , number of post vacancy – 1748 ) रिक्त पदांचा सवितर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल ) | 1748 |
| 02. | कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल) | |
| 03. | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | |
| 04. | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल) | |
| एकुण पदांची संख्या | 1748 |
आवश्यक अर्हता : सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अभियंता पदवी / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 30/32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.22.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026
- NIC : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या एकुण 376 रिक्त जागेसाठी पदभरती ..