SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SSC JE recruitment for junior engineer post  , number of post vacancy – 1748 ) रिक्त पदांचा सवितर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )1748
02.कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल)
03.कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
04.कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल)
 एकुण पदांची संख्या1748

आवश्यक अर्हता : सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अभियंता पदवी / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 30/32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.22.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment