CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CPRI recruitment for various post , number of post vacancy  – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अभियंता अधिकारी ग्रेड अ ( इलेक्ट्रिकल )07
02.अभियंता अधिकारी ग्रेड अ ( सिव्हिल )01
03.अभियंता सहाय्यक ( इलेक्ट्रिकल )10
04.अभियंता सहाय्यक ( मेकॅनिकल)01
05.सायंटिफिक सहाय्यक02
06.तांत्रिक ग्रेड अ ( इलेक्ट्रिकल )02
07.तांत्रिक ग्रेड अ ( मेकॅनिकल )02
08.तांत्रिक अटेंडंट37
09.सहाय्यक ग्रेड 229
10.MTS14
 एकुण पदांची संख्या110

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामपात्रता
01.अभियंता अधिकारी ग्रेड अ ( इलेक्ट्रिकल )B.E/B.TECH
02.अभियंता अधिकारी ग्रेड अ ( सिव्हिल )B.E/B.TECH
03.अभियंता सहाय्यक ( इलेक्ट्रिकल )b.sc
04.अभियंता सहाय्यक ( मेकॅनिकल)संबंधित डिप्लोमा
05.सायंटिफिक सहाय्यकसंबंधित डिप्लोमा
06.तांत्रिक ग्रेड अ ( इलेक्ट्रिकल )आयटीआय
07.तांत्रिक ग्रेड अ ( मेकॅनिकल )आयटीआय
08.तांत्रिक अटेंडंटमेकॅनिकल आयटीआय
09.सहाय्यक ग्रेड 2बीए / बी एस्सी / बीबीए / बीबीएम / बीसीए
10.MTS10 वी

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cpri-app. या संकेतस्थळावर दि.12.10.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment