Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Supreme court recruitment for junior court assistant post , number of post vacancy – 250 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name /  Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि अर्हता तसेच संगणक चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक  असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 1500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.28.10.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment