केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central warehousing corporation recruitment for various post , number of post vacancy – 327 ) रिक्त पदांचा सविस्तर पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक (जनरल) | 70 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक) | 60 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ) | 10 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता ) सिव्हिल | 22 |
| 05. | सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता )- इलेक्ट्रिकल | 05 |
| 06. | सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता )- मेकॅनिकल | 04 |
| 07. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( जनरल ) | 78 |
| 08. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( तांत्रिक) | 78 |
| एकुण पदांची संख्या | 327 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.11.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देयात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1350/- रुपये तर मागास / महिला / माजी सैनिक प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.15.11.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..