लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( College of Military Engineering Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 119 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – अकाउंटंट , इनस्टुमेंट मेकॅनिक , सिनियर मेकॅनिक , मशिन माइंडर लिथो , लॅब असिस्टंट , निन्म श्रेणी लिपिक , भांडारपाल , वाहनचालक , सँड मॉडेलर , स्वयंपाकी , फिटर जनरल मेकॅनिक , मोल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट वुड वर्किंग , ब्लॅकस्मिथ , पेंटर , इंजिन आर्टिफिसर , तांत्रिक भांडारपाल , लॅब अटेंडंट , मल्टी टास्किंग स्टाफ , लास्कर
एकुण पदांची संख्या – 119
पात्रता – पदवी / आयटीआय / 12 वी / 10 वी पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://cmepune.edu.in/Index.aspx या संकेतस्थळावर दि.04 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क ( Application Fees ) आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !