भारतीय विमान सेवामध्ये महिला उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून ,पात्रताधारक महिला उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .( Air India Service Recruitment for Cabin Crew ( Female Only ) Post , Number of Post vacancy – 5300+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – कॅबिन क्रु ( महिला उमेदवारांसाठी )
पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया ही केवळ महिला उमदेवारांसाठी असून उमेदवार ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . इयत्ता बारावीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराचे वय फ्रेशर्स उमेदवारांकरीता 18 वर्षे ते 22 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे तर अनुभवी उमेदवारांकरीता 18 वर्षे ते 22 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येईल .मुलाखत ही मुंबई व पुणे या ठिकाणी घेण्यात येणार आहे .
मुलाखतीचे ठिकाण –
मुंबई करीता – Hotel Parle International agrwal Complex Next Dinanath Mangeshkar Hall Vile Parle Mumbai 400057 या ठिकाणी दि .21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत मुलाखत नियोजित करण्यात आली आहे .
पुणे करीता – Blue Diamond – IHCL saleqtions 11 Koregaon Road , Pune – 411001 या ठिकाणी दि .23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत मुलाखत नियोजित करण्यात आली आहे .
अधिक माहीतीसाठी व अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026