सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विविध पदांच्या एकुण 16 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Savitribai Phule pune University , Pune Recruitment for various Post , Number of Post vacancy – 16 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जनरल हाऊस कीपर | 02 |
| 02. | कार्यालयीन सहाय्यक | 06 |
| 03. | ग्रंथालय सहाय्यक | 08 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
पात्रता – जनरल हाऊस कीपर पदाकरीता इयत्ता पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर कार्यालयीन सहाय्यक पदांकरीता इयत्ता सातवी तर ग्रथांलय सहाय्यक पदांकरीता उमदेवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली नमुद संकेतस्थळावर सादर करायचे आहे , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहिती / ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
हाऊसकिपर पदांसाठी CLICK HERE
कार्यालयीन सहाय्यक पदासाठी CLICK HERE
ग्रंथालय सहाय्यक पदासाठी CLICK HERE
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026