नेहरु युवा केंद्र संघटन , महाराष्ट्र विभाग मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !

Spread the love

नेहरु युवा केंद्र संघटन ,महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Nehru Yuva Kendra Sangathan , Maharashtra Resion Recruitment for various Post , Number of Post vacancy – 26 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदाचे नाव – राष्ट्रीय युवा स्वयंसेवक , एकुण पदांची संख्या -26

पात्रता – उमेदवार हा किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे , सदर पदभरती प्रक्रियेस नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत .स्थानिक उमदेवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .तसेच पदवीधारक व संगणकाचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारास अधिक प्राधान्य देण्यात येतील .

वयोमर्यादा – सदरील पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.04.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 29 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे , तसेच महीला उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://nyks.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि.09 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क / ॲप्लिकेशन फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment