भारत सरकारच्या औद्योगिक निगम मर्यादित अंतर्गत यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पदभरती प्रक्रिया ही महाराष्ट्र सर्कलसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Yantra India Limited Recruitment for Various Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – फिटर , इलेक्ट्रेशियन , परिचर , मशिनस्ट , टर्नर , वेल्डर ,कोपा , प्लंबर , कारपेंटर , मशिन अँड एसी मेकॅनिक , इत्यादी . ( एकुण पदांची संख्या – 5,395 )
शैक्षणिक पात्रता – तांत्रिक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार हा संबंधित ट्रेड ( विषयात ) आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर नॉन तांत्रिक पदाकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 वर्षे ते 24 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे , मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येते .
अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://recruit-gov.com/Yantra2023/ या संकेतस्थळावर दि.28 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय / महिला / आर्थिक द्ष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता 100/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !