महाराष्ट्र वन विभागांमध्ये अखेर वर्ग क संवर्गातील पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra Forest Department Recruitment for Group C ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लेखापाल | 127 |
पात्रता – सदर लेखापाल पदाकरीता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवीधारक असणे आवश्यक आहे . सदर अर्हता ही अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांका पर्यंत अर्हता धारण करणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षेापेक्षा अधिक असू नये . मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहे , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती …
- श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती ..
- SBI SCO : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 100 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !