भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( India Post Payment Bank Recruitment for various Post , Number of Post vacancy – 08 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक महाव्यवस्थापक | 03 |
02. | मुख्य व्यवस्थापक | 02 |
03. | उपमहाव्यवस्थापक | 01 |
04. | वरिष्ठ व्यवस्थापक | 01 |
05. | व्यवस्थापक | 01 |
एकुण पदांची संख्या | 08 |
पात्रता –
पद क्र .01 साठी : मास्टर्स / बॅचलर इंजिनिअरिंग पदवी / माहिती तंत्रज्ञान अथवा संगणक विज्ञान मध्ये मास्टर्स / बॅचरल पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्र .02 साठी : कोणत्याही शाखेतील पदवीधारकास प्राधान्य तसेच जोखीम व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी , अनुभव असणे आवश्यक .
पद क्र .03 साठी : ICAI मार्फत चार्टर्ड अकांउटंट , अनुभव
पद क्र .04 साठी : इलेक्ट्रॉनिक्स , भौतिकशास्त्र , संगणक , विज्ञान , माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.एस्सी , / बी.टेक / बी.ई ईलेक्ट्रॉनिक्स , माहिती तंत्रज्ञान अनुभव
पद क्र .05 साठी : बी.एस्सी , इलेक्ट्रॉनिक्स , भौतिकशास्त्र , संगणक विज्ञान , माहिती तंत्रज्ञान , अनुभव
वेतनश्रेणी – 118,000/- ते 3,70,000/- प्रतिमहा
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/ippblfeb23/ या संकेतस्थळावर दि.22 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये आवेदन शुल्क तर मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 150/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..