ZP भरती : जिल्हा परिषद चंद्रपुर येथे 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

जिल्हा परिषद चंद्रपुर येथे इयत्ता 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारकांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Chandrapur Recruitment for Various Post , Number of Post vavacny – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर , एकुण पदांची संख्या -05

पात्रता  – उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच मराठी 30 श.प्र.मि टायपिंग त्याचबरोबर इंग्रजी 30 श.प्र.मि टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा MSCIT / CCC संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे वय दि.08 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते 43 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे कार्यालयाीती पोषण आहार कक्ष या पत्यावर दि.08.03.2023 पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment