बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिनस्त मुंबई , औरंगाबाद व नागपूर या खंडपीठांमध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 50 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – लिपिक ( कायदा ) , एकुण पदांची संख्या – 50
पात्रता – उमेदवार हा नविन कायद्यांमध्ये / LLB च्य अंतिम परिक्षा पहिल्याच प्रयत्नात 55 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . किंवा उमेदवार हा कायद्यात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . उच्च न्यायालय लॉ मधील पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करु शकतील .त्याचबरोबर उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001 या पत्यावर दि.20 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवदेन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
सरकारी भरती जाहिरातीच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !