बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त 10 वी पात्रताधारक उमेदवारांकरीता सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया बाबत जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( BMC Municipal Corporation Recruitment For 10th Pass Candidate ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
बृहन्मुंबई पालिका प्रशासनांमध्ये आशा स्वयंसेविका पदांच्या तब्बल 5,575 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता / अर्हता – आशा स्वयंसेविका पदांकरीता केवळ महिला उमेदवारांनाच अर्ज सादर करता येईल , तसे सदर उमेदवाराचे वय 25 वर्षे ते 45 वर्षादरम्याने असणे आवश्यक आहे . तसेच आशा स्वयंसेविकेमध्ये नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे व समुदायाशी संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे किमान दहावी पर्यंतचे औपचारिक शिक्षण पुर्ण झालेले असावे .
आशा स्वयंसेविका पदांकरीता प्रतिमहा 6,000/- रुपये प्रतिमहा वेतन दिला जाईल अथवा कामाच्या स्वरुपानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – पात्र महिला उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने विभागीय वैद्यकिय आरोग्य अधिकारी कार्यालय ( ए ते टी विभाग कार्यालय ) या पत्त्यावर दि.13 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी सादर करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !