आयसीआयसीआय बँकेमध्ये तब्बल 15,320 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .आयसीआसीआय बँकेचा प्रोबेशनरी ऑफिसर हा प्रोग्राम मनिपाल युनिर्व्हसिटी व आयसीआयसीआय बँकेच्या संयुक्त विद्यमाने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येते .
पदांचे नाव – यामध्ये बँकेच्या अंतर्गत कामकाज प्रोबेशनरी ऑफीसर ,सेल्स अधिकारी , सिनियर ऑफीसर , बॅक ऑफीसर , ब्रांच मॅनेजर , असिस्टंट ब्रांच मॅनेजर , इत्यादी पदे भरण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारक असणे आवश्यक आहे , तसेच उमेदावारांना पदवीमध्ये प्रत्येक विषयांमध्ये 55टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय 27 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया – पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे . अर्ज सादर केल्यानंतर सादर केलेल्या अर्जामधून उमेदवारांचे shortlist यादी तयार करण्यात येईल .शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मेल , SMS करण्यात येईल . सदर उमेदवाराच पुढील चाचणी करीता पात्र ठरतील .
सविस्तर अधिकृत जाहीरात व ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा –
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026