नुकतेच टेट परीक्षेचे निकाल जाहीर झाल्याने , महाराष्ट्र शासन सेवेमध्ये तब्बल 32 हजार शिक्षकांची पदे भरणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे .सदर पदभरती संदर्भात आत्ताची सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र शासन सेवेमध्ये शिक्षक पदांच्या तब्बल 66 हजार 700 जागा रिक्त आहेत . त्यापैकी रिक्त पदांच्या 50 टक्के जागेवर पदभरती करण्याचा राज्य शासनांकडून निर्णय घेण्यात आलेला असल्याने तब्बल 32 हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत .यामध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करणेबाबत देखिल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे .
सविस्तर शिक्षक मेगाभर्ती जाहिरात पाहा !
यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवकांना 16 हजार तर माध्यमिक शिक्षण सेवकांना 18 हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना प्रतिमहा 20 हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .राज्य शासन सेवेमध्ये 2017 नंतर शिक्षकांची कोणत्याही प्रकारची मोठी पदभरती प्रक्रिया झालेली नाही .यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने , इतर शिक्षकांना दोन – तीन वर्गांचा अतिरिक्त कार्यभार सोपविवला जात आहे .
यामुळे राज्य शासनांकडून शिक्षकांच्या पदभरती प्रक्रिया बाबत मोठा निर्णय घेतला आहे .यासंदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026