जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण 107 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विहित कालावधीमध्ये पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूयात ..
यामध्ये सुपर स्पेशालिस्ट पदांच्या एकूण 02 जागेसाठी तर स्पेशालिस्ट पदांच्या एकूण 26 जागेसाठी , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 47 जागा ,ऑडिओलॉजिस्ट पदांच्या 02 जागा , पाठ्यनिर्देशक पदांच्या 01 जागा , स्टाफ नर्स पदांच्या 18 जागा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 08 जागा , तंत्रज्ञ पदांच्या 03 जागा असे एकूण 107 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : इच्छुक व शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर आपला अर्ज दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत भरायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता 150/- रुपये आवेदन शुल्क ,तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026