महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra University of health Sciences Nashik Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 46 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
यामध्ये प्राचार्य व प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 46 जागासांठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , पाहण्याकरीता खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगानुसार 15,000/- ते 47,600/-
हे पण वाचा : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था मध्ये विविध शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज रत्नदिप मेडिकल फाउंडेशन आणि संशोधन केंद्र रत्नापूर , रत्नदिप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर 413201 भारत या पत्त्यावर दि.25.04.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !