पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था मध्ये विविध शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदसंख्या याबाबत सविस्तर पद तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .
यामध्ये प्राचार्य पदांच्या 04 जागा , सहयोगी प्राध्यापक पदांच्या 03 जागा , सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 44 जागा तर ग्रंथपाल पदांच्या 05 जागांसाठी असे एकुण मिळून 56 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : आशा स्वयंसेविका पदांसाठी पदभरती प्रक्रिया ,लगेच करा अर्ज !
पात्रता – प्राचार्य पदांकरीता उमेदवार हा मास्टर्स पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदांकरीता उमेदवार हा BE /ME B.TECH /M.TECH /MCA शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर ग्रंथपाल पदांकरीता उमेदवार हा लायब्ररी विज्ञान / इन्फॉर्मेशन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वेतनमान / नोकरीचे ठिकाण – सदर पदभरती प्रक्रिया मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाच्या नियमांनुसार वेतनमान अदा करण्यात येतील तर , सदर नोकरीचे ठिकाण हे पुणे जिल्हा असणार आहे .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया 2023 !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज सचिव , महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था , कर्वेनगर पुणे -411052 या पत्त्यावर दि.25 एप्रिल 2023 पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारेच आवेदन शुल्क ( फीस ) आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .