लिपिक , कॅशियर , शिपाई व वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी विहीत वेळांमध्ये नमुद ठिकाणी उपस्थित रहायचे आहेत . पदांचे नावे , पदसंख्या व आवश्यक पात्रता पाहण्यासाठी सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाण पाहुयात ..
मंगलदीप मल्टीस्टेट शाखांकरीता सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी नमुद ठिकाणी थेट मुलाखतीस सर्व कागतपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
1.बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी – बिझनेस डेव्हलपमेंट पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारास सदर कामाचा 02 ते 04 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .
2. लिपिक ,कॅशिअर , अकौंन्टट – सदर पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर लिपिक पदांकरीता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर कॅशिअर व अकौंन्टट पदांरकीता उमेदवार हा B.COM / M.COM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .अनुभवी उमदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत .
3.टेली कॉलर – टेली कॉलर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 12 वी / पदवी धारक असणे आवश्यक आहे .यामध्ये अनुभवी उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
4.शिपाई – शिपाई पदांच्या एकुण 05 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , 10/12 वी पात्रताधारकांस व अनुभवी असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .
5.वाहन चालक – वाहन चालक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 8 वी /10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !